CSVK Student Reunion छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याचे 6 मार्च रोजी आयोजन ! सन १९७८ ते १९८८ मधील माजी विद्यार्थी होणार सहभागी

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव - कोळपेवाडी Kolpewadi येथील श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय व श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सन १९७८ ते १९८८ मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा Student Reunion रविवार (दि.६) रोजी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात येणार आहे. 

Chhatrpari Sambhaji Prathmik Vidyalaya and Chhatrapati Shivaji Vidyalaya CSVK Kolpewadi 

स्व.कर्मवीर शंकरराव काळे यांनी शेतकरी, कष्टकरी,कामगार, छोटे मोठे व्यवसायिक समाजाच्या आदी घटकातील मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशातून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत ग्रामीण भागात रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्ष फुलविण्यात सिंहाचा वाटा उचलला. Rayat Shikshan Sanstha

त्या वटवृक्षाच्या छायेखाली कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील रयत संकुलात शिक्षण घेवून आज विविध क्षेत्रात यशस्वी कामगिरी करून यशाची शिखरे पादाक्रांत करत आहेत. 


कोपरगाव पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनराव काळे, 
सुनिल कोल्हे,
प्रशांत वाबळे, 
अविनाश शिंदे, 
कातकडे सर, 
 भिमराव मोरे, 
राजेश हजारे 
या माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक वर्ष सन १९७८ ते १९८८ या मधील विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्याचे ठरविले. 


आपले सर्व जुने वर्गमित्र पुन्हा एकत्र येऊन विचारांचे आदान-प्रदान व्हावे. शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा उद्देशानेच या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. 


या स्नेह मेळाव्याला सर्व विद्यार्थ्यांनी हजर राहण्याची आवाहन करण्यात आले आले . 

सदर स्नेहमेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी
 
प्रशांत वाबळे - ९९२२४२४८२१

अरविंद औताडे ९८२१३५५४९०, 

प्रताप पोकळे ८८६६७९९९३, 
किरण खर्डे ९४२२२५५४०२ 

यांचेशी संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे

सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर जाऊन गुगल फॉर्म भरावा.