Boy Missing Kolpewadi मोतीनगर - सुरेगाव येथून अल्पवयीन मुलगा गायब - कोळपेवाडी परिसरात खळबळ

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव मधील मोतीनगर या उपनगरातील  रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलगा  काल सोमवार 14 फेब्रुवारी रोजी  सायकांळी 5 ते 5:30 वाजेच्या सुमारास  अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले असल्याची फिर्याद त्या मुलाची आई मेघा निवृत्ती इंगळे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

मुलाचे नाव विघ्नेश निवृत्ती इंगळे  असे आहे 

सोमवार दि.१४ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ५.३० ते ०७ वाजेच्या सुमारास आपली अल्पवयीन 17 वर्षे आपल्याला,”काही एक न सांगता अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचा मुलगा विघ्नेश यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फिर्यादीचे रखवाले तून अपहरण केले आहे.

कोळपेवाडी सारख्या परिसरातून अल्पवयीन मुलगा गायब झाल्याची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.या प्रकरणी मुलाच्या आईने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नुकतीच तक्रार दाखल केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,

आपण सुरेगाव मोतीनगर हद्दीत येथे रहिवासी असून त्या ठिकाणी आपले कुटुंब आणि मुले अशा कुटुंब कबिल्यासोबत राहतो.सोमवार दि.१४ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ५.३० ते ०७ वाजेच्या सुमारास आपली अल्पवयीन सतरा वर्ष ०८महिने आपल्याला, 

”काही एक न सांगता अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचा मुलगा विघ्नेश यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फिर्यादीचे रखवाले तून अपहरण केले आहे वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहेअशी फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
o>


कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.४६/२०२२ भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.व्ही.एन.कोकाटे हे करित आहेत.