maha e gram citizen connect app download - आता ग्रामपंचायतीचे सर्व दाखले, उतारे मिळणार तुमच्या मोबाईल वर

नमस्कार grampanchayat maha e gram citizen connect app मित्रांनो आता तुमच्या मोबाईल वर तुम्हाला ग्रामपंचायत चे सर्व दाखले आता तुमच्या मोबाईल वर पाहू शकता आणि आता तुमि स्वता झेरॉक्स पण काढू शकता तर आपण या लेखा मध्ये मोबाईल वर ग्रामपंचायत दाखले पाहू शकता


सर्वात अगोदर मित्रांनो play store वर जाऊन तुम्हाला gram citizen connect app play stora वर जाऊन सर्च करा आणि हे अँप डाउनलोड करा

ॲप येथून डाउनलोड करा 




grampanchayat maha e gram citizen connect app

डाउनलोड केले नंतर opne करा आणि allow बटन क्लीक करा आणि मग नवीन रजिस्टर करा आणि ते नंतर नाव तुमचा गाव आणि संपूर्ण माहिती टाकून otp येईल आणि otp टाका आणि मग user id आणि password टाकून ( पासवर्ड म्हणजे तुमचा मोबाईल नंबर टाका आणि नंतर मग तुम्ही सर्व दाखले काढू शकता.




वरील लिंक mahaegram मोबाईल अप्लिकेशन प्रणाली आहे त्यामध्ये आपल्या गावातील दाखले , उतारे घरपट्टी पाणी पट्टी याबाबत नोंदणी यावर दिसते
वरील लिंक वर क्लिक करणे
अप्लिकेशन download होईल

रजिस्टर वर क्लिक करून आपला मोबाईल नंबर टाकून otp देऊन अप्लिकेशन run होईल.
एक २ मिनिट देऊन अप्लिकेशन इंस्टॉल करावे 
त्याची फी शासनाला जमा होईल
आणि आपली सोय होईल.



कोपरगावात ३ हजार ग्रामस्थांनी घेतला लाभ


■ कोपरगाव तालुक्यात एकूण ७९ गावे असून ७५ ग्रामपंचायती आहेत. त्यानुसार तालुक्यात आतापर्यंत सर्वच गावातील जवळपास ३६५० ग्रामस्थांनी या ॲपच्या माध्यमातून लाभ घेतला आहे.

यामुळे ग्रामस्थांना वरील दाखले घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात जाण्याची गरज नाही. त्यामुळे याविषयी ग्रामपंचायत स्तरावर आणखी जनजागृती करुन व्यापकता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.

- सचिन सूर्यवंशी, गटविकास अधिकारी, पं. स. कोपरगाव.