TATA AIG चा 10 लाख चा अपघाती विमा मा.सरपंच श्री.अनुराग येवले साहेब व मा. ग्रामसेवक श्री.विजय पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत मध्ये काम करणाऱ्या सदस्यांचा पोस्ट ऑफीस ब्राह्मणगाव ब्रांच पोस्ट मास्तर निकिता आंबेडकर व असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर दिशा शिंगाडे यांच्या मदतीने अपघाती विमा काढून घेतला....
या नाविन्य पूर्ण उपक्रमाबद्दल सरपंच अनुराग येवले व ग्रामसेवक पाटील साहेब उपसरपंच द्यानदेव जगधने व सर्व सदस्य यांचे कोपरगाव तालुका ग्रामपंचायत तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने आभार मानले आहेत.