साईबाबा संस्थानचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली
भगवती कृपा विकास पॅनल वेळापूर
(काळे गट)
सर्व सर्व 13 जागा निवडून आणत विजयश्री खेचून आणली आहे.
लांबलेल्या निकालामुळे वेळापूर सोसायटीच्या निवडणुकीकडे सुरेगाव कोळपेवाडी परिसरातील सर्व लोकांचे लक्ष लागले होते.
भगवती कृपा विकास पॅनल वेळापूर (काळे गट)
चे विजयी उमेदवार
सर्वसाधारण कर्जदार -
1) गुजर राजेंद्र खंडेराव (विजयी)
2) गोरे नवनाथ धोंडीराम (विजयी)
3)जाधव सोपान रंगनाथ (विजयी)
4) पाटोळे दिपक रामदास (विजयी)
5) भगत अशोक सखाहारी (विजयी)
6) मंडलिक जयवंत दत्तात्रय (विजयी)
7) वैराळ अमोल सुनिल (विजयी)
8) वैराळ सुनिल श्रीपत (विजयी)
अनु. जाती / जमाती उमेदवार -
1) पगारे बाळू गणपत (विजयी)
महिला राखीव
1) खोडके परिघाबाई तुकाराम (विजयी)
2) गोरे मंगल भाऊसाहेब (विजयी)
इतर मागास प्रवर्ग
1) आहेर विजय दत्तात्रय (विजयी)
विमुक्त भटक्या जमाती / वि.मा.प्र.
1) शिंदे बाळासाहेब लक्ष्मण (विजयी)
काळे गटाच्या निवडून आलेल्या सर्व उमेदवारांनी जगदंबा मंदिरात जाऊन आशिर्वाद घेत शेतकर्यांच्या व सर्व सभासदांच्या हितासाठी काम करणार असल्याचे सांगितले.
सर्व मतदारांचे आभार मानले.
निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित उमेदवारांचे व निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी परिश्रम घेतलेल्या
सर्व जेष्ठ कार्यकर्त्यांचे माजी आमदार अशोकराव काळे
व
श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.
कोणाला किती मते पडली
या निवडणुकीत रतनराव कदम,
दगुनाना गोरे,
वसंतराव वैराळ,
दिलीप वैराळ,
देवराम वैराळ,
अशोक आहेर
यांच्यासह काळे गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी
एकदिलाने काम करून परिश्रम घेत या निवडणुकीत कोल्हे गटाला धोबीपछाड देत सत्तांतर घडवले आहे.
निवडणूक अधिकारी म्हणून राजेंद्र जोशी यांनी काम पाहिले सचिव संजय दिघे यांनी निवडणूक कामी सहकार्य केले.