ब्राम्हणगावचे लोकनियुक्त सरपंच अनुराग येवले यांच्या आजी चंद्रभागाबाई येवले यांचे निधन
कोपरगाव प्रतिनिधी -: कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील कै.चंद्रभागा धोंडिबा येवले ( वय 103) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले ब्राम्हणगावचे लोकनियुक्त सरपंच अनुराग येवले यांच्या त्या आजी होत्या.
त्यांच्या प्रश्चात बाबुराव धोंडिबा येवले -मुलगा ,भागवत धोंडिबा येवले _पुतने ,सईबाई वारुबा वाळके,सुशाबाई चंद्रभान भड ,वच्छाबाई सुकदेव शिंदे ,सिंधुबाई भाऊसाहेब ठोंबरे,अलका सीताराम कालेकर या मुली ,कैलास बाबुराव येवले ,अनुराग प्रभाकर येवले , प्रदीप प्रभाकर येवले हे नातू व अनेक नातू पणतू असा मोठा परिवार आहे .
दशक्रिया विधी _शनिवार दि – २२/२/२०२५ रोजी सकाळी ९:०० वा जुना कॅनल ब्राह्मणगाव येथे होईल