दिनांक 07/02/2022 रोजी गौतम पब्लिक स्कूल गौतम नगर येथे 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना दुसरा डोस देण्यात आला 240 डोस उपलब्ध करण्यात आले होते, याकामी प्राचार्य श्री शेख सर श्री पठारे सर श्री चव्हाण सर तसेच श्री पाटील श्री पवार श्री ठोंबरे समुदाय अधिकारी व श्री आरोग्य सहाय्यक शेख नाना श्रीमती भोसले आरोग्यसेविका हजर होत्या आशा सेविका हजर होत्या.