संवत्सर गावातील व पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधवां साठी
गुरुवार दिनांक
दि. 17/02/2022 रोजी दुपारी 02:00 वाजता
संवत्सर येथील जिल्हा परिषद मराठी शाळा, गावठाण , येथे संवत्सर
प्रसिद्ध हवामान तज्ञ श्री. पंजाबराव डख पाटील यांचे
"बदलत्या हवामानानुसार शेती- काल, आज, उद्या"
या विषयावर मार्गदर्शन व चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे.
तरी जास्तीतजास्त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद अहमदनगर चे सदस्य मा. श्री. राजेशआबा परजणे पाटील यांनी केले आहे.
आयोजक- शृंगेशवर महाराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, संवत्सर.