Ashutosh Kale Kopargaon MLA Suregaon, Kolpewadi, Kopgaon Thadi Road Work ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते कोळपेवाडी, सुरेगाव आणि कोळगाव थडी येथे विविध रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे लेखाशीर्ष ३०५४ अंतर्गत २० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या ग्रामा २९ वाल्मिक कोळपे घर (डॉ. पानगव्हाणे हॉस्पिटल) ते सयाजी वाकचौरे घर रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन,  Kolpewadi Road


कोळगाव थडी येथे लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत ४८ लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या बाळासाहेब चव्हाण घर ते अशोकराव चव्हाण घर रस्त्याचे मजबुतीकरण करणे  Kolgaon Thadi Road

२६ लक्ष निधीतून सुरेगाव येथे लेखाशीर्ष ३०५४ अंतर्गत सुरेगाव गावठाण ते यशवंत निकम घर रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण आदी कामाचे भूमीपूजन नुकतेच ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. Suregaon Road

यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, संचालक तथा कोळपेवाडीचे सरपंच सूर्यभान कोळपे, राजेंद्र मेहेरखांब, सुरेगाव तंटामुक्ती अध्यक्ष वाल्मिक कोळपे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकरराव दंडवते, उपसरपंच डॉ. प्रकाश कोळपे, 

सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, उपसरपंच मच्छिंद्र हाळनोर, कोळगाव थडीच्या सरपंच सौ.मीनल गवळी, उपसरपंच सुनील चव्हाण, गोरक्षनाथ कोळपे, राजू कोळपे, शिवाजी कोळपे, ज्ञानेश्वर कोळपे, ज्ञानेश्वर हाळनोर, प्रभाकर चांडे, बाबासाहेब थोरात, दत्तात्रय कोळपे, राहुल जगधने, महेश लोंढे गणेश पारचे, सागर कोळपे,
 आदिनाथ कोळपे, विक्रम कोळपे, रामदास कोळपे, शकील पटेल, मच्छिंद्र कोळपे, रभाजी कोळपे, जनार्दन कोळपे, धर्मा कोळपे, कैलास लुटे, दिनकर वाकचौरे, राजेंद्र गवळी, भाऊसाहेब लुटे, भिकनराव निंबाळकर, चंद्रशेखर गवळी, विलास निंबाळकर, विजय गवळी, मोहन गायकवाड, माधवराव जाधव, साहेबराव कोळपे, माधवराव मुटकुळे, मंगेश औताडे, नंदकिशोर निंबाळकर,


 राजाराम निंबाळकर, बबनराव वाकचौरे, सोमनाथ चव्हाण, प्रकाश कोळपे, हुसेन शेख, अप्पासाहेब काकड, गोरक्षनाथ वाकचौरे, ज्ञानेश्वर लुटे, राजेंद्र लुटे, सोपान चव्हाण, मौलाना हसन, निवृत्ती वाकचौरे,सुदामराव वाबळे,प्रशांत वाबळे, रविंद्र देवकर,श्रीधर कदम, बन्सी निकम, डॉ. आय. के. सय्यद, संजय वाबळे,विष्णू सोनवणे, यशवंत निकम, अशोक साळवे, एकनाथ गिरी, विशाल वाबळे,


 भारत मेहेरखांब, कचेश्वर मेहेरखांब, अनिल मेहेरखांब, सिद्धार्थ मेहेरखांब,दिलीप शेरमाळे, ज्ञानेश्वर वाबळे, समीर वाबळे, बंडू गेठे, राहुल चांदगुडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गाढे, सोनवणे, दिघे, ग्रामसेवक गोरक्षनाथ शेळके, अल्ताफ पटेल आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.