बर्याचश्या रिफाइन तेलामध्ये इतर रासायनिक घटक मित्र करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे माणसाच्या शरीरात डॉक्टरांच्या निष्कर्षानुसार शरीरात चरबी वाढते त्यामुळे घाण्याचे तेल खाणे योग्य असल्याचे म्हटले आहे .
शहरी भागात काही ठिकाणी घाण्याचे तेल मिळते परंतु आता ग्रामीण भागातही घाण्याचे त्याला मागणी वाढली असून विशेष म्हणजे लाकडी घाणा तेल लिंबाच्या झाडापासून बनवल्यामुळे त्याचा अंश आहे त्यात उतरतो, त्यामुळे माणसाच्या शरीरात याचा फायदा होतो जुन्या काळातील लोक शक्यतो गावठी तूप व घाण्याचे तेल वापरत होते, परंतु कालांतराने गावठी तूप व घाण्याचे तेल दुर्मिळ झाले.
त्याची जागा रिफाईन तेलाने घेतली आणि माणसाचे शरीर आजाराचे भांडार झाले, त्यामुळे लाकडी घाण्याचे तेल आताच्या काळात ते गरजेचे आहे.
चास नळी येथील युवा व्यवसायिक उद्योजक निलेश रोटे या युवकाने ग्रामीण भागात सोयाबीन, सरकी, शेंगदाणा , करडई , खोबरेल तेल काढण्याचा व्यवसाय सुरू केल्यामुळे ग्रामीण भागातही आता लाकडी घाण्याचे तेल मिळण्यास प्रारंभ झालेला आहे...
याविषयी डॉ. बर्डे म्हणाले -
घाण्याचे तेल हे सर्वोत्तम असून रिफाईन तेलामुळे पित्ताशयाचा ॲसिडिटीचा त्रास होतो शिवाय गाण्याचा त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही शुद्ध आहार आणि रसायनविरहित धान्यामुळे जुन्या काळातील लोक आजही शंभरी पार करत आहे
- डॉ. एम आर बर्डे
MBBS
विविध प्रकारच्या तेलबियांपासून लाकडी घाण्यावर तेल काढण्याची जुनी पद्धत असून कडूनिंब, बाभूळ औषधी गुणधर्म असलेल्या झाडाच्या लाकडापासून घाणा बनवला असून त्याचा अंश त्यात उतरतो, नैसर्गिक खाद्य तेल पुरविण्याचा आमचा उद्देश आहे
-निलेश रोठे
लाकडी घाणा मालक निलेश रोठे
संपर्क - 9422341137
कुठे मिळेल लाकडी घाणा शुद्ध तेल?
शाखा नं. 1- मारुती मंदिर रोड, चास (नळी) ता. कोपरगाव
शाखा नं. 2- पोस्ट ऑफिस समोर, धारणगाव रोड, कोपरगाव