इन्व्हर्टर घ्यायचे असेल तर सिद्धेश्वर बॅटरी हेच नाव समोर येते,
कारण आहे योग्य किंमती मध्ये इन्व्हर्टर आणि खरेदी नंतर देखील वेळेवर मिळणाऱ्या सुविधा.
सिद्धेश्वर बॅटरी आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच विविध स्कीम घेऊन येत असते.
परंतु यावेळची स्कीम खास आहे,कारण यावेळी सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन सिद्धेश्वर बॅटरी यांनी एक भन्नाट ऑफर जाहीर केली आहे! 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाचे तिकीट घेऊन येणार्यास बॅटरी आणि इन्व्हर्टर खरेदीवर 1500 आणि 2000 रूपयांची सूट देण्यात येणार आहे.
अतिशय संवेदनशील अशा काश्मिरी हिंदूंच्या पलायनावर आधारित सत्य घटनेवर आधारित असलेला ' द काश्मीर फाईल्स' चित्रपट सर्वानी बघावा असे आवाहन सिद्धेश्वर बॅटरी चे मालक गणेश गोरडे यांनी केले आहे.