संवत्सर येथील ह.भ.प श्री वाल्मीक महाराज जाधव यांनी १०१ दिवसात केली नर्मदा परीक्रमा पुर्ण !

संवत्सर गावातील ह.भ.प श्री वाल्मीक महाराज जाधव यांनी १०१ दिवसात नर्मदा परीक्रमा पुर्ण करून सुखरूप घरी आले म्हणून सत्कार करताने श्री राजेश (आबा) परजणे पाटील, ह.भ.प.शिवाजी महाराज ठाकरे, तसेच  पंच क्रोशीतील सर्व भजनी मंडळ व समस्थ ग्रामस्थ संवत्सर यांनी   सत्कार व स्वागत  केले. 



























त्यांची मिरवणूक काढली जनार्दन स्वामी आश्रम ते संवत्सर गांव व गावातील सर्व मंदिर पर्यंत मिरवणूक नेऊन घरापर्यंत मिरवत  नेले