Vollyball Tournament 2022 व्हॉलीबॉल स्पर्धेत माहेगाव देशमुख संघाची चमकदार कामगिरी !

साकुर मांडवा तालुका संगमनेर येथे पार पडलेल्या व्हॉलीबॉल टुर्नामेंट मध्ये माहेगाव देशमुख संघास ५ वे बक्षीस मिळाले.

त्या बद्दल मा.ना.श्री.आशुतोष दादा काळे व सांगवी भुसार येथील जय बजरंग स्पोर्ट क्लब यानी विजयी संघाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा  दिल्या.

या संघात माहेगाव देशमुख येथील 
हर्शल काळे,
ईश्वर साबळे,
शाम  बगाटे,
अक्षय कादाळकर,
आनंद भोसले,
अनिल पगारे,
आशू जगताप इ .खेळाडू सहभागी झाले होते.