वेळापूर येथील बौद्ध मंदिर चे काम हे वेळापूर गावातील सर्व बौद्ध ग्रामस्थ एकत्र येऊन पूर्णत्वास नेले आहे.
यासाठी सर्व बौद्ध ग्रामस्थ फार कष्ट घेत आहेत. यामध्ये प्रामुख्याने भिमक्रांती मित्र मंडळाचे सर्व सदस्य सहभागी आहेत.
मोकळ, पगारे, जगधने, पठारे, जगताप या सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन काम पूर्ण केले आहे.