NAMDAR CHASHAK PLASTIC BALL CRICKET TOURNAMENT कोळपेवाडी बाजार तळ येथील नामदार चषक क्रिकेट स्पर्धेचा महेश्वर क्रिकेट क्लब विजेता.

 कोळपेवाडी बाजार तळ येथे  Kolpewadi Bajar Tal

कोसाका क्रिकेट क्लब, Kosaka Cricket Club 
रावण साम्राज्य  Ravan Samrajya
आणि 
महेश्वर ग्रुप कोळपेवाडी  Maheshvar Group Kolpewadi 
यांच्या तर्फे आयोजित केलेल्या नामदार चषक प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचा मानकरी महेश्वर क्रिकेट क्लब ठरला. NAMDAR CHASHAK PLASTIC BALL CRICKET TOURNAMENT 

 त्यांनी प्रथम क्रमांकाचे ३३,३३३/- रुपयांचे पारितोषिक व चषक पटकावला. FIRST PRIZE 


स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक २२,२२२/- व चषक सरकार ग्रुप कोपरगाव, SECOND PRIZE 

 तृतीय पारितोषिक ११,१११/- व चषक साई युनिटी कोळपेवाडी  THIRD PRIZE 

तर चतुर्थ पारितोषिक ६,६६६/- व चषक साईराज क्लासिक श्रीरामपूर संघाने मिळविले.  FOURTH PRIZE 
मालिकावीर - दादू शिंदे  MAN OF THE SERIES 

बेस्ट बॉलर पप्पू गरुड BEST BALLER 

तर 

बेस्ट बॅटसमन - रमजान पठाण .
 BEST BATSMAN 

तसेच उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक, उत्कृष्ठ विकेटकीपर, उत्कृष्ठ पंच, सलग सहा चौकार व सलग सहा षटकार मारणाऱ्या खेळाडूंना देखील उत्तेजनार्थ बक्षीस देवून यावेळी गौरविण्यात आले. 

कोळपेवाडी बाजार तळावरील मैदानावर कोसाका क्रिकेट क्लब, Kosaka Cricket Club 
रावण साम्राज्य Ravan Samrajya
आणि 
महेश्वर ग्रुप कोळपेवाडी Maheshvar Group Kolpewadi 
यांच्या तर्फे आयोजित केलेल्या नामदार चषक प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. 

या स्पर्धेमध्ये परिसरातील अनेक क्रिकेट संघांनी सहभाग घेतला. 
 सर्व सामन्यांना क्रिकेट रसिकांनी मोठी उपस्थिती दर्शविली. 


स्पर्धचे आयोजक सुंदर कोळपे यांनी उत्कृष्ठ नियोजन करून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी 
गुड्डू कोळपे, सोमनाथ कोळपे, सुनील कोळपे, बबलू कोळपे, धनेश पांढरे,संतोष थोरात गणेश कोळपे यांनी विशेष परिश्रम घेतले.

क्रिकेट हा खेळ सर्व Kolpewadi परिसराचा खूपच आकर्षणाचा विषय आहे. 
छत्रपती शिवाजी विद्यालय, CSVK कोळपेवाडी बाजार तळ, गौतम पब्लिक स्कूल, GPS अशा सर्व ठिकाणी क्रिकेट चे सामने आयोजित केले जातात. 
क्रिकेटप्रेमी प्रेक्षक आणि खेळाडू यासाठी नेहमी प्रतिसाद देतात.