मित्रानो नमस्कार , तुम्ही जर 12 वी पास असला तर work From Home job ची माहिती आपल्यासाठी आज घेऊन आलो आहोत. (12th pass work from home jobs vacancies)
पात्रता : Eligibility For HDFC LIFE financial Consultant
- 12 वी पास आणि 18 वर्ष वय पूर्ण हवे
- इंग्रजी येण्याची अट नाही
- लॅपटॉप ची पण गरज नाही
कोणासाठी संधी
- गृहिणी
- बेरोजगार युवक, युवती
- विद्यार्थी
अशा सर्वासाठी संधी
पोस्ट चे नाव : Name Of Post in HDFC LIFE
Financial Consultant / Job in HDFC Life
कागदपत्रे- List of documents you need to submit
for registration and verification:
- वयाचा पुरावा Age proof - Adhar Card
- पत्त्याचा पुरावा Address proof - Adhar Card
- शैक्षणिक पुरावा - Education proof - 12th Result
- PAN card पॅन कार्ड
- पासपोर्ट फोटो Passport-size color photograph
- आधार कार्ड Aadhaar card
- कॅन्सल चेक Cancel Cheque Copy
जॉब चे स्वरुप JOB STRUCTURE
- HDFC Life च्या products ची माहिती customer ला देणे.
ट्रेनिंग आणि प्रोफेशनल guidance सर्व कंपनी मार्फत दिले जाईल.
Click Below Link To Apply खालील लिंक वर जाऊन apply करावे.
खालील व्हिडिओ बघून apply करा.
Apply केल्या नंतर तुम्हाला कॉल येईल त्यानंतर पुढील प्रक्रिया पार पाडण्यात येईल.
तुम्हाला काही शंका असल्यास खाली कमेंट मध्ये आम्हाला सांगा आम्ही आपला मदत करण्याचा प्रयत्न नक्की करू.