साडेतिनशे वर्षाच्या गुलामगीरीच्या बंधनातुन मुक्त करून हिंदवि स्वराज्यात सुख आणि शांतीने जगण्याचा अधिकार छत्रपती शिवाजी महाराज यांनी अथक परीश्रम करून जनतेला दिला .
सुमारे साडेतीनशे वर्षांच्या प्रदीर्घ अंधाऱ्या, पारतंत्र्याने काळवंडलेल्या कालखंडानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने राजपद प्राप्त झाले. जनता जनार्दनाने आपले तारणहार छत्रपती शिवरायांना जाणता राजा हा मानाचा खिताब बहाल केला.
महाराष्ट्र भूमीत शिवरायांनी अथक पराक्रमाने स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांनी बादशहाच्या, सुलतानाच्या मगरमिठीतून प्रजेला मुक्त केले.
शिवरायांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.
शिवरायांना वंदन करण्यासाठी शिवजयंती निमित्त दरवर्षी विविध गावांमध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला जातो.
त्याच प्रमाणे यावर्षी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जयंती Chhatrapati Shivaji Maharaj निमित्ताने शिरसगाव तालुका कोपरगाव Shirsagaon Taluka Kopargaon येथे 19 फेब्रुवारीला मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी पवन कोल्हे तिळवणी यांच्या व्हाट्सअप 9096389575 वर स्पर्धकांचे आधार कार्ड किंवा शाळेततील ओळखपत्र पाठवावे.
(प्रमुख पाहुणे:- निलेशजी नरोडे वैजापूर)
तसेच - वकृत्व स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी 9518303319 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा
असे आवाहन
आयोजक -
भरत दशरथ साबळे संवत्सर
महेश गायकवाड
राहुल गायकवाड
रेवननाथ कैलास खिलारी
रविजी भागवत
भरत कोल्हे
यांनी केले आहे.
करण्यात आले आहे.