deep sidhu killed in road accident धक्कादायक बातमी ! अभिनेता दीप सिद्धू याचा भीषण अपघातात मृत्यू; प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या आंदोलना मध्ये सामिल असल्याचा होता आरोप


धक्कादायक बातमी: अभिनेता दीप सिद्धू याचा भीषण अपघातात मृत्यू; त्या आंदोलनामुळे आला होता चर्चेत - film actor and social activist deep sidhu killed in road accident Deep Sidhu Death: अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ता दीप सिद्धू याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. दिल्लीजवळ केएमपी महामार्गावर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रसिद्ध पंजाबी चित्रपट अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ता दीप सिद्धू ( Deep Sidhu ) याचा अपघातात मृत्यू झाला असून या वृत्ताने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दिल्ली जवळ कुंडी मानेसर महामार्गावर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ( Deep Sidhu Death Latest Breaking News ) दीप सिद्धू हा शेतकरी आंदोलनादरम्यान चर्चेत आला होता.