आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक* *शाळा देरडे गव चांदवड तालुका कोपरगाव या ठिकाणी 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आदरणीय बाबूराव दगु कोल्हे यांच्या अध्यक्षते खाली साजरा करण्यात आला .* *प्रभात फेरी, लेझिम पथक,वेशभूषा करून प्रथम ग्रामपंचायत देरडे चांदवड या ठिकाणी येऊन ध्वजवंदन* *करण्यात आले .
त्यानंतर दुग्ध उत्पादक संस्था तसेच विविध कार्यकारी सोसायटी येथील* *ध्वजारोहण करून प्रभात फेरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे येऊन शालेय प्रांगणामध्ये आली*. *अतिथींचे स्वागत सूत्रसंचालन श्री मुळे सर यांनी केले तर अनुमोदन श्रीमती शिंदे मॅडम यांनी दिले .त्यानंतर* *ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला सदर ध्वजारोहण मुख्याध्यापक श्री प्रमोद जगताप यांच्या हस्ते* *आजचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक यांनी थोडक्यात शाळेचा* *आढावा दिला शासनाच्य विविध योजना सर्वांगीण विकासाबरोबर विविध उपक्रमांच्या माध्यमातुन गुणवत्तेवर देखिल भर दिला जातो. नंतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांची भाषणे झाली . सर्व धर्म समभाव यावर* *आधारित नाटिका सादर करण्यात आली .नंतर शाळेसाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला* .*यात सन्मा .गणेश भाऊ घाडगे यांनी 46 इंची स्मार्ट led दिला,सन्मा.बाळासाहेब जगदाळे यांनी आईच्या* *स्मरणार्थ सर्व विद्यार्थ्यांना 200 पेजेस वह्या ,* *सिसपेन्सिल, खोडरबर वाटप करण्यात आले .तसेच आषाढी* *एकादशीला बजरंग दला तर्फे सर्वांना खिचडी व केळी वाटप करण्यात आली होती सन्मान. वैभवरावं होन यांचा सत्कार करण्यात* *आला .नंतरग्रामस्थ व प्रमुख अतिथी यांनी आपले मनोगत व्यक्त केले .नंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात* *आला शेवटी आभार श्रीमती कोळी मॅडम यांनी मानले. शाळेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या व खाऊ देणाऱ्या सर्व पालक व ग्रामस्थांचे तसेच उपस्थित सर्वांचे* *शाळेच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद आभार .🙏🙏🙏🌱🌱🌹🌹💐💐🙏🙏*