त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन सुरवसे यांचे ते चुलते होत. बुधवारी दुपारी अचानक जालिंदर सुरवसे हे घर सोडून गेले असता
त्यांचा नातेवाईकांनी शोध घेतला असता गुरुवारी सकाळी खर्डा येथील बलखंडी परिसरातील झाडाला गळफास घेतलेच्या अवस्थेत त्यांचा मृतदेह निदर्शनास आला. याबाबत जामखेड पोलिस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.