या टोळीने अश्लील भाषेचा वापर करून तयार केलेल्या व्हिडीओने सोशलमिडीयावर अक्षरश; धुमाकूळ घातला. अनेक दिवसांपासून हे व्हिडिओ अपलोड होत आहेत. याप्रकाराबाबत विविध स्तरातून संताप व्यक्त केला गेला. अखेर पोलिसांनी तातडीने पावले उचलत तिघांवर गुन्हा दाखल करून दोघीना अटकही केली.
व्हिडिओ बघा
: व्हिडिओ लोड होण्यास आपल्या नेटवर्क स्पीड नुसार वेळ लागू शकतो