ब्राम्हणगाव माध्यमिक विद्यालयाचा चित्रकला इंटरमिजिएट परीक्षेचा सलग 14 वर्ष 100% निकाल

ब्राम्हणगाव माध्यमिक विद्यालयाचा चित्रकला इंटरमिजिएट परीक्षेचा सलग 14 वर्ष 100% निकाल

कोपरगाव प्रतिनिधी -: ब्राह्मणगाव येथील माध्यमिक विद्यालयाचा शासकीय चित्रकला इंटरमिजिएट परीक्षेचा शंभर टक्के लागला असून. सलग 14 वर्ष या विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

A श्रेणीत 1विद्यार्थी,B श्रेणीत 6विद्यार्थी, C श्रेणीत 10 विद्यार्थी. उत्तीर्ण झाले. 1)अभय रविंद्र वाकचौरे,2)अनुष्का माधव शिंगाडे, 3)देवकी कैलास शिंगाडे, 4)दुर्गा बाबासाहेब आव्हाड, 5)ईश्वरी राजेंद्र जाधव, 6)कृष्णा बाळासाहेब पगारे, 7)ओम काकासाहेब बनकर, 8)प्राची आनंद लोखंडे, 9)ऋषिकेश अशोक वाकचौरे, 10)साई चंद्रकांत वाबळे, 11)साई दत्तात्रय वाकचौरे, 12)संस्कृती निवृत्ती माकणे,13)श्रुती संजय राऊत,14)सिद्धीका संतोष लबडे,15) तनुजा सुरेश धनवटे, 16)वैष्णवी इंद्रभान लबडे, 17)यश राजेंद्र पुंड. आदी

यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री संतोष तांदळे यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका सुनीता शिंदे, जगदंबा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भीमराज पांडुरंग सोनवणे, उपाध्यक्षअरुण महाजन, कार्याध्यक्ष निवृत्ती बनकर, तसेच सर्व संचालक मंडळाने, शिक्षक व शिक्षकेतर सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.