टाकळीमिया विशेष ग्रामसभेत (Takalimiya) छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध करून पाच जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police station) गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ राहुरी पोलीस ठाण्यावर राहुरी (Rahuri) तालुक्यातील समस्त मराठा समाजाच्या (Maratha Community) वतीने भव्य विराट मोर्चा काढण्यात आला होता
या मोर्चात तरुण तरुणींनी या प्रवृत्तीचा निषेध केला.