महाराष्ट्र किसान काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष पराग षष्टे यांच्या नेतृत्वाखाली
कोपरगाव काँग्रेस भवन ते कोपरगाव तहसील कार्यालय पर्यंत सोमवार दि १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी भव्य ट्रॅक्टर रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या रॅलीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस च्या वतीने करण्यात आले आहे.