निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवलं

निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवलं.


बिग ब्रेकिंग
शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण
आयोगाकडून गोठवलं गेलं

शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे
चिन्ह वापरता येणार नाही

शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना
वापरता येणार नाही
नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत
आयोगाला पर्याय द्यायचे आहे

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का!
कारण निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणा बरोबरच पक्षाचे नाव पण गोठवण्यात आले आहे.

त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव कोणीही (ठाकरे-शिंदे) वापरू शकणार नाहीत.

नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहेत.