महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाची झाली राखरांगोळी; तब्बल ३० एकर ऊस जळून झाला खाक ! बघा व्हिडिओ

राहुरी तालुक्यातील माहेगाव- मानोरी येथील गणपतवाडी शिवारामध्ये विजेच्या शॉर्टसर्किटने सुमारे पंचवीस ते तीस एकर ऊस जळून खाक झाला आहे.
गणपतवाडी येथील राजेंद्र पटारे या शेतकऱ्यांच्या उसाच्या क्षेत्रामध्ये विजेच्या तारांना तारा घासून खाली हे लोळ पडल्याने हि आग लागली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
Courtesy : YouTube 
राजू आढाव (आरडगाव)