रविवार 10 जुलै 2022 - नगर जिल्हा टॉप 10 घडामोडी एका क्लिक वर




नगर जिल्हा आजच्या ताज्या घडामोडी येथे वाचू शकता. 

● जनतेच्या कामांचा वेळेतच निपटारा करा, जिल्ह्याचे पालक सचिव सुमंत भांगे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना


● अहमदनगरच्या दत्त देवस्थान ट्रस्टवर प्रशासक आणण्याचा डाव उधळला, उच्च न्यायालयाच्या निकालाने भाविकांचा गुरूपौर्णिमेचा उत्साह दुणावला

● मला सत्तेची नाही, तर माझ्या मतदारसंघातील जनतेची काळजी कोणतीही विकासकामे थांबणार नाही, माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांचे प्रतिपादन

● केंद्रीय पथकाकडून राळेगणसिद्धी, हिवरेबाजारची पाहणी; जलसंधारणाची कामे घेतली जाणून

• अर्बन बँकेकडून कोकणातील शेत जमिनीला कर्ज, बँकेचे सभासद राजेंद्र चोपड़ा यांचा गौप्यस्फोट

● जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीत अकोले अव्वल, वसुलीची टक्केवारी ९७.१९ टक्के

● महावितरणच्या कामात हलगर्जीपणा; तीन रीडिंग एजन्सी बडतर्फ, महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांनी केली कारवाई

● पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांना सलाम करण्यासाठी पोपेरेवाडी जिल्हा परिषद शाळेचा कायापालट, शाळा आधुनिक सुविधांनी परिपूर्ण

● विजेच्या धक्क्याने खिल्लार बैलाचा मृत्यू शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्याचे ५० हजारांचे नुकसान

● कोतवाली पोलिसांचा कत्तलखान्यावर छापा; झेंडीगेट परिसरात कारवाई, एकाविरूध्द गुन्हा दाखल