त्या प्रसंगी सत्यनारायण पूजा चेअरमन श्री. नवनाथ धोंडीराम गोरे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली .
यावेळी सोसायटीचे सर्व संचालक कर्मचारी वृंद व ग्रामस्थ हजर होते.
नवनाथ धोंडीराम गोरे - चेअरमन
बाळासाहेब लक्ष्मण शिंदे - व्हा. चेअरमन
दिपक रामदास पाटोळे - सदस्य
राजेंद्र खंडेराव गुजर- सदस्य
सोपान रंगनाथ जाधव - सदस्य
अशोक सखाहारी भगत- सदस्य
जयवंत दत्तात्रय मंडलिक, - सदस्य
अमोल सुनील वैराळ- सदस्य
सुनील श्रीपत वैराळ - सदस्य
बाळू गणपत पगारे - सदस्य
सौ. परीगाबाई तुकाराम खोडके- सदस्य
सौ.मंगल भाऊसाहेब गोरे- सदस्य
विजय दत्तात्रय आहेर - सदस्य
हजर होते.
तसेच
दगु नाना गोरे, माधवराव गोरे, रतनराव कदम, दत्तात्रय मंडलिक, बाळासाहेब मंडलिक , देविदास वैराळ, दिलीप वैराळ, अशोक आहेर हजर होते.
या कामी ठेकेदार श्री वैभव वावीकर यांनी इमारतीच्या केलेल्या कामाचे कौतुक सर्वांनी केले.
तसेच सचिव शिंदे साहेब, क्लार्क बाळासाहेब वैराळ साहेब तसेच ऑफिस सहायक विजय मंडलिक यांनी मोलाचे सहकार्य केले.