पुणे महामार्गावर शिंदे पळसे टोल नाक्याजवळ विचित्र तिहेरी अपघात झाला असलंयाची खलवाजनक घटना समोर आली आहे. एसटी बसने दोन वाहनांना धडक दिली आहे.
ही धडक भीषण होती .त्यात चार ते पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे तर अपघातानंतर एस टी बसने पेट घेतला आहे. विशेष म्हणजे पेट घेतला होता तेव्हा बसमध्ये प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
बसने पेट घेताच बसलेले प्रवासी हे सैरावैरा पाळायला लागले होते. कार चालक अचानक थांबल्याने दोन एसटी कारवर धडकल्या. त्यात दोन ते तीन बाईकमध्ये अडकल्या. व त्यामध्ये त्या पुर्णपणे चिरडून गेल्या आहे.
अपघातानंतर बसने पेट घेतला. पेट घेतलेली एसटी राजगुरू नगर आगाराची असल्याची बोलले जात आहे .
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विजवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. घटनेचा व्हीडिओ मोबाईल मध्ये कैद झाला आहे बघा संपूर्ण व्हीडिओ👇
नाशिक-सिन्नर महामार्गावर विचित्र अपघात, एसटीने चार दुचाकीस्वारांना चिरडत घेतला पेट. pic.twitter.com/YuQeN3AT6N
— Maharashtra Times (@mataonline) December 8, 2022