Buying Rules Sim Card India सिम कार्ड विकत घेण्याच्या नियमांत झाले बदल ! वाचा काय आहेत नवीन नियम?

मोबाईल हा आताच्या काळातील जीवनाचा एक अविभाज्य भाग.. आता 10 पैकी 8 लोकांच्या हातात मोबाईल दिसतो आणि त्या मोबाईलचा आत्मा म्हणजे असते सिमकार्ड.. 

मोबाईलमध्ये सिमकार्ड (Sim card) नसेल, तर तो मोबाईलचा काय कामाचा..?  कारण सिम कार्ड शिवाय ना calling होऊ शकते ना इंटरनेट चालू शकते.... 

त्यामुळे मोबाईलइतकेच महत्त्व सिमकार्डला देखील आहेच



स्मार्टफोनमुळे Smartphone जग अधिक ‘स्मार्ट’ झाले असले, पण त्याचे काही तोटेही दिसतात.. 

स्मार्टफोनचा चुकीचा वापर होऊ नये, तो चुकीच्या हातात जाऊ नये, यासाठी भारत सरकारने मोबाईल युजर्ससाठी (mobile users) सिमकार्डबाबतचे नियम अधिक कडक केले आहेत.. दूरसंचार विभागाने काही दिवसांपूर्वी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. Indian Government Information Technology Department and Trai Rules For Sim card 
सिमकार्डबाबत नवे नियम.. Rules For New Sim Card India 


– आता 18 वर्षांखालील मुलांना सिमकार्ड Sim Card विकत घेता येणार नाही. नव्या नियमांनुसार कोणतीही कंपनी 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सिमकार्ड विकू शकत नाही.. buy sim vard below 18 years old age 

– एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी असेल,  तर अशा व्यक्तीलाही नवीन सिमकार्ड विकत देता येणार नाही. या नियमांचे उल्लंघन करुन अशा व्यक्तिला सिमकार्ड विकले गेल्याचे लक्षात आल्यास संबंधित टेलिकॉम कंपनीला दोषी मानलं जाणार आहे.  

– प्रीपेड सिमचे ते पोस्टपेडमध्ये Prepaid To Postpaid Conversion रुपांतर करण्यासाठी सरकारने ‘ओटीपी’ (OTP) प्रक्रियेचा आदेश दिला आहे..

– नवीन मोबाइल कनेक्शनसाठी ‘आधार’ आधारित ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. Buy Sim card with adhar त्यासाठी केंद्र सरकारने जुलै-2019 मध्ये ‘भारतीय टेलिग्राफ कायदा-1885’ Indian Telegraph Act 1885 मध्ये सुधारणा केली आहे.. पूर्वी नवीन मोबाइल कनेक्शन किंवा प्रीपेडवरून पोस्टपेडमध्ये रुपांतरीत करण्यासाठी ग्राहकांना ‘केवायसी’ प्रक्रियेतून जावे लागत होते.

– मोबाईल वापरकर्त्यांना नवीन सिमकार्ड कनेक्शनसाठी ‘आधार’ आधारित ‘ई-केवायसी’साठी फक्त 1 रुपया शुल्क द्यावे लागणार आहे.. Cost Of Sim Card

– ग्राहकांना नवे सिमकार्ड घेण्यासाठी फिजिकल फाॅर्म भरण्याची गरज नाही. डिजिटल फॉर्म भरुन नवे सिम घेता येणार आहे. Sim Card form


– भारतात एक व्यक्ती आपल्या नावे जास्तीत जास्त 12 सिमकार्ड खरेदी करू शकतो. पैकी 9 सिमचा वापर मोबाईल कॉलिंगसाठी करता येणार आहे. How many sim card Can one person buy