Shrivalli Pushpa Movie English Version आले श्रीवल्ली या गाण्याची इंग्रजी व्हर्जन - ऐका येथे -


साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा : द राईज’ (Pushpa The Rise) या चित्रपटाची जादू जगभर पाहायला मिळत आहे. स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनच्या (Stylish star allu arjun) चित्रपटातील डायलॉग आणि गाण्यांनी इन्स्टा रील्स आणि युट्युब शॉर्ट्स अगदी भरभरून वाहत आहे, तसेच श्रीवल्ली या गाण्याच्या विविध व्हर्जन्स ऐकायला मिळत आहेत,
जसे मराठी मधील व्हर्जन खूपच लोकप्रिय झाली होती.

पुष्पा द राईज पार्ट-1 हा चित्रपट लाल चंदनाची तस्करी आणि त्यामागची करोडो रुपयांची उलाढाल यावर आधारित आहे. 

'पुष्पा' चित्रपटातील 'श्रीवल्ली' हे गाणं आता डच गायिका इमा हिस्टर हिने इंग्रजीमध्ये गायले असून ते चांगलच व्हायरल झालय. आपणही ऐका. तेलुगू भाषेमध्ये तयार करण्यात आलेल्या 'पुष्पा' चित्रपटाची गाणी ही मल्याळम, तमिळ, हिंदी आणि मराठीतही करण्यात आली आणि खूप लोकप्रिय होत आहे. 

गाणे ऐकण्यासाठी खालील व्हिडीओ बघा👇👇👇